संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश…
कोपरगाव प्रतिनिधी :-संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.दि.२३ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर व कोपरगाव तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकणठाण येथे शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळेचे स्पर्धक […]
Read More