स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आ. आशुतोष काळेंच्या कार्यकाळात धामोरीच्या विकासासाठी मोठा निधी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांप्रमाणे धामोरी गावचे देखील विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. हे विकासाचे प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविले असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या कार्यकाळात धामोरीच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्याचे धामोरी ग्रामस्थांनी सांगितले आहे.धामोरी येथे आ.आशुतोष काळे यांनी विविध विकासकामांची पाहणी करून शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व […]
Read More