के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान परंपरा’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र…
कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात हिंदी विभाग व उत्तर प्रदेश हिंदी संस्थान, लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० व २१ सप्टेंबर २०२४ रोजी “भारतीय ज्ञान परंपरा व हिंदी कथा साहित्य” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय हिंदी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.(डॉ) विजय […]
Read More