मैदानी खेळांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ उत्तम राहते:- श्री सुमित कोल्हे…
कोपरगांव तालुका शालेय कवड्डी स्पर्धांचे उद्घाटन संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:- विद्यार्थी जीवनात क्रीडा स्पर्धा व खेळांचे अनन्यसाधारण महत्व आहे. विविध क्रीडा स्पर्धा व खेळांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक स्पर्धेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये अत्यंत सकारात्मक दृष्ट्या सामोरे जावु शकतात, हे निश्चित . मैदानी खेळांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ उत्तम राहते, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे […]
Read More