संशोधकांनी उत्तम प्रतीच्या वाण निर्मितीवर भर द्यावा:- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेले विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यानी भेट दिली. यावेळी डॉ. शिर्के यांनी संशोधन केंद्रात सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांचा आढावा घेतला व प्रयोगांची पाहणी केली तसेच रोपवाटिकेस भेट देऊन शोभिवंत झाडांची मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्यांची विक्री कृषि महाविद्यालय […]
Read More