राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी संवत्सर येथील बाबासाहेब भारूड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले…
कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी संवत्सर येथील सामाजिक कार्यकर्ते व ‘बार्टी’ कृतिसमितीचे राज्य पदाधिकारी बाबासाहेब भारूड यांना नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पवक्ते व अ’नगर जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. संदीपजी वर्पे, सामाजिक न्याय शहराध्यक्ष गौतम बनसोडे,संतोषजी वढणे कोपरगाव युवक शहराध्यक्ष स्वप्नील पवार, कोपरगाव सोशल मीडिया […]
Read More