कोपरगावकरांना पाणी देणारे आमदार आशुतोष काळेच पुन्हा आमदार होतील रविवारी कोपरगावच्या सर्व महिला भगिनी जाणार जलपूजनाला…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भल्या भल्यांना सोडविता आला नाही.निवडणूक आली की, पाणी प्रश्नावर गळे काढायचे आणि वेळ मारून न्यायची हे कोपरगावकरांनी अनुभवले आहे. परंतु आ.आशुतोष काळे याला अपवाद ठरले असून त्यांनी पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण करून देखील दाखविला आहे.त्यामुळे कोपरगावकरांना पाणी देणारे आमदार आशुतोष काळेच पुन्हा आमदार […]
Read More