मंजूरमध्ये कोल्हे गटाला मोठे भगदाडआ. आशुतोष काळेंच्या उपस्थितीत कोल्हे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी ३००० कोटीच्या वर निधी आणून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधत हा विकास मतदार संघातील जनतेच्या दारापर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आमच्या जीवन मरणाचा अर्थात मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. त्यामुळे त्यांना यापुढे राजकीय विरोध करणे […]
Read More