के.जे. सोमैया महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कथा साहित्य या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-“उत्तर प्रदेश हिंदी संस्थान, लखनऊ हिंदी आणि एकूणच सर्व भारतीय भाषांच्या उत्थानासाठी कार्य करणारी एक समर्पित संस्था आहे. साहित्यिक विरासत टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य आणि जबाबदारी अनेक वर्षांपासून आमची संस्था निभावते आहे. आज त्या संस्थेच्या सहकार्याने सोमय्या महाविद्यालयामध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कथा साहित्य’ विषयावर जो राष्ट्रीय परिसंवाद संपन्न होतो आहे, तो निश्चितच या […]
Read More