पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे:- पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ काळकर…
कोपरगाव प्रतिनिधी :-पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे. तुम्ही समाजातील इतर घटकांपेक्षा समाजात मोठे कार्य केलेले आहे. हे कार्य करत असताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौतुकाची थाप आहे. साईबाबांच्या या पावन नगरीतून आपण पुरस्कारांसह साईबाबांच्या आशीर्वाद रुपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र […]
Read More