के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड….
कोपरगाव प्रतिनिधी :- स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशन च्या वतीने दि.20 सप्टेंबर रोजी आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव येथे संघ निवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर संघात के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी […]
Read More