परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आ.आशुतोष काळेंची शेतकऱ्यांच्या बांधावरून तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना सूचना…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – दोन दिवसापासून कोपरगाव मतदार संघात पडत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे मतदार संघातील अनेक गावातील शेतकऱ्यांना फटका बसला असून सोयाबीन, बाजरी, मका, कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे […]
Read More