काळ कसोटीचा असेल पण आमचा वारसा संघर्षाचा आहे :- विवेकभैय्या कोल्हे…
सहकार महर्षी कोल्हे कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने प्रत्येक स्पर्धेला सामोरे जात सातत्यांने आधुनिकीकरणांच्या सहाय्यांने काळाची पावले ओळखत विविध उपपदार्थाची निर्मीती करत सीबीजी-सीएनजी प्रकल्प हाती घेतला असुन तो येत्या दोन महिन्यांत कार्यान्वीत होईल. अडचणींत असलेल्या साखर उद्योगाला वाचविण्यांसाठी केंद्राने निर्णय घेतले,तसेच केंद्राने ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपीत वाढ केली तशी […]
Read More