बाजारपेठ भयमुक्त झाल्यास खरेदीचा ओघ वाढण्यास मदत होईल:- रेणुकाताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित भव्य ग्राहक सन्मान योजना 2024 घोषित करण्यात आली आहे.ऑनलाइन खरेदीमध्ये आपली होणारी लूट व फसवणूक टाळण्यासाठी आपली खरेदी आपल्या कोपरगावात अशी संकल्पना राबवण्यात आली आहे.ऑनलाईन खरेदी टाळून स्थानिक बाजारपेठ फुलावी यासाठी या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला असून संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा […]
Read More