कोपरगावच्या विविध रस्त्यांसाठी ३.५० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता:-आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील रस्ते विकासाचा मोठा अनुशेष भरून काढतांना उर्वरित ज्या ज्या रस्त्यांची कामे पूर्ण करणे गरजेचे होते त्या रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी आ.आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून ३.५० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष […]
Read More