कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सहकारात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४/२५ या वर्षाच्या ७० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार (दि.०८) रोजी सकाळी १०.३० वाजता उद्योग समुहाचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हा. […]
Read More