नागरीकांच्या आरोग्याशी खेळू नका, तातडीने नाले सफाई मोहीम सुरु करा:- शैलेश साबळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी सांडपाणी साचल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन महिन्यांनी सुरु होणाऱ्या पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याशी खेळू नका तातडीने नालेसफाई मोहीम सुरु करा […]
Read More