उद्योजकांनी रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे:- उद्योगमंत्री उदय सामंत
एमआयडीसीमुळे शिर्डी औद्योगिक हब’ म्हणून नावारूपाला येईल:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…शिर्डी औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- एमआयडीसी व डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे, उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केली.सावळी विहीर येथे शिर्डी महाराष्ट्र राज्य […]
Read More