डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अभिवादन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- समतेचा आदर्श उभारणारे, दलित, शोषित, पीडित वर्गांसाठी जीवन समर्पित करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि समानतेसाठी संघर्ष केला. […]
Read More