सावळीविहिर-कोपरगाव (७५२ जी) रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, आ.आशुतोष काळेंनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरींची भेट…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी) आ. आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या १९१ कोटी निधीतून सुरु असलेले काम धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.०४) रोजी दिल्ली येथे येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरींची भेट घेवून हे काम […]
Read More