खेळातुन मन भक्कम बनते:- डॉ. प्रितम जपे…
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु.कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा पारीतोषिक समारंभ संपन्न….कोपरगांव प्रतिनिधी:- वेगवेगळे खेळ खेळत असताना त्यात आव्हाने येतात, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनाची व कौशल्यांची साथ लागते. यातुन मन भक्कम बनते आणि आयुष्यभर भक्कम मनाची ठेवण आपल्याला उपयोगी पडते. खेळातुन दुर्दम्य इच्छा शक्ती वाढीस लागते, असे प्रतिपादन कोपरगांव येथिल प्रसिध्द आर्थोपेडिक्स सर्जन डॉ. प्रितम जपे यांनी […]
Read More