सांघीक खेळातूनच येणार्या संघभावनेने जीवनातील अडचणींवर मात करता येते:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-खेळामुळे आपले स्वास्थ्य चांगले राहते. मनावरील ताण कमी होवून मन एकाग्र होण्यास मदत होते. खो-खो व हॉलीबॉल हे दोन्ही खेळ सांघीक आहेत. या खेळांमध्ये एकट्याच्या प्रयत्नामुळे जिंकता येत नाही तर जिंकण्यासाठी संपूर्ण संघाला एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतात. त्यातुनच येणार्या संघभावनेने जीवनातील अडचणींवर मात करता येते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. […]
Read More