श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी यांची तालुका विज्ञान संघटनेच्या सचिव पदी नियुक्ती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील नामांकित श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील कुलदीप गोसावी यांची कोपरगांव तालुका विज्ञान-गणित संघटनेच्या सचिव पदी नुकतिच निवड करण्यात आली.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत २० वर्षा पासुन ते कार्यरत असुन
तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यालयाची सर्व प्रकारची ऑनलाइन कामे ते पाहतात. स्कॉलरशिप,एन एम एम
एस परीक्षांमधून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करुन त्यांना यश प्राप्त करून दिले आहे.कोपरगांव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी या संघटनेवर ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.
गटशिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दीलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य श्री. डॉ. अमोल अजमेरे, सदस्य श्री. संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,दीलीप तुपसैंदर,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रमेश गायकवाड, उपमुख्याध्यापक श्री. रघुनाथ लकारे, पर्यवेक्षक अनिल अमृतकर,विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गजानन शेटे,मकरंद कोऱ्हाळकर,न.पा. शिक्षण मंडळाचे श्री.साईश शिंदे,अमित पराई,विदयालयांतील सर्व शिक्षक,शिक्षिका आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *