महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 38 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न…
भारतीय शेतीला शाश्वत व आर्थिक लाभाची करण्यात कृषि विद्यापीठांची महत्वाची भूमिका:- मा. राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषि क्षेत्र अधिक अडचणीत येत असतांना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचे ज्ञान आणि तुमची […]
Read More