युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त माहेगाव देशमुख येथे दिव्यांग बांधवांना पाणी जार वाटपाचा उपक्रम…
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विवेकभैय्या कोल्हे यांनी वाढदिवस उत्सव टाळून सामाजिक बांधिलकी जपली…कोपरगाव प्रतिनिधी(माहेगाव देशमुख):-सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अभिनव सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. नुकत्याच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विवेकभैय्या कोल्हे यांनी वाढदिवसाचा सार्वजनिक उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सामाजिक भावनेने प्रेरित […]
Read More