आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातूनबोडखेवाडी पॉईंटपासून चर खोदण्याच्या कामास प्रारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील गावात निळवंडे कालव्याचे पाणी पोहोचविण्यात येणाऱ्या अडचणी आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून दूर झाल्या आहेत. निळवंडे कालव्याचे पाणी जिरायती गावात पोहोचविण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या निळवंडे कालव्याच्या बोडखेवाडी पॉइंटपासून चर खोदण्याच्या कामास आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे जिरायती परिसरातील रांजणगाव देशमुख,अंजनापूर,बहादरपूर आदी गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले […]

Read More

इंडियन टॅलेंट ओलंपियाड मध्ये आत्मा मालिक चा दबदबा , आत्मा चे 7 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, तर 102 विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादी …

कोपरगाव प्रतिनिधी :- इंडियन टॅलेंट ओलंपियाड तर्फे देशपातळीवर गणित, विज्ञान, इंग्रजी, कला, संगणक इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षा घेण्यात येते. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरूकुल हे पुन्हा अव्वल स्थानी आहे . गुरूकुलाचे ७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले. 13 विद्यार्थ्यांना एक्सलन्स अवॉर्ड, 39 विद्यार्थी गोल्ड मेडल […]

Read More

नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टंचाईजाणवणार नाही त्यासाठी योग्य उपाय योजना करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात मागील वर्षी चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान झाले असले तरी मतदार संघातील काही गावात नागरीकांच्या व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. हि टंचाई दूर करून नागरीकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष […]

Read More

नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टंचाईजाणवणार नाही त्यासाठी योग्य उपाय योजना करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात मागील वर्षी चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान झाले असले तरी मतदार संघातील काही गावात नागरीकांच्या व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. हि टंचाई दूर करून नागरीकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष […]

Read More

गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक तयार करा:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानात शुक्रवार (दि.१८) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कमेसह लाखोंच्या घड्याळाची चोरी केली होती. घटनेची माहिती समजताच त्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून तपासाबाबत सूचना केल्या होत्या. रविवार […]

Read More

स्व.आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या पात्र लाभार्थ्यांना वित्त पुरवठा करण्यात गौतम बॅक राज्यात अग्रेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहार :- अहिल्यानगर जिल्हयात सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य असणा-या गौतम सहकारी बँकेने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शना खाली व आ.आशुतोष काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पारदर्शक कारभाराच्या जोरावर आजवर विविध पुरस्कार मिळविलेले आहेत. त्याच बरोबर सक्षम कर्ज वाटपात देखील नेत्रदिपक कामगिरी करतांना स्व. […]

Read More

समाजात सामंजस्य राहण्यासाठी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत:- सौ विमलताई पुंडे (योगशिक्षिका) …

कोपरगाव प्रतिनिधी: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या महत्त्वाच्या दिवशी कोपरगाव शहरात दोन गटात हाणामारी झाली. यातील दोषींना शिक्षा होण्यासाठी कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे. पण अर्धवट माहितीच्या आधारे, द्वेष भावनेतून व सुडापोटी दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्यात आले आहे.यापूर्वीही अनेक प्रकरणात कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये अशाप्रकारे काही सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले […]

Read More

कोपरगाव येथील वधुवर मेळाव्याच्या निमित्ताने घटस्फोटीत तरुणीला मिळाला सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी: नुकताच कोपरगाव शहरात मराठा समाज वधु वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला होता.वधुवर मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.सध्याच्या या काळात समाजातील मुला मुलींच्या संख्येतील असमतोलामुळे मुलांची लग्न जमणे महा कठीण झाले आहे. मुलींच्या घटलेल्या जन्मदरामुळे लग्न ही प्रत्येक समाजात गंभीर समस्या बनली आहे.समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी आता रुढी परंपरांना फाटा दिला पाहिजे. घटस्फोटीत व विधवांचाही […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठाला आंबा विक्रीतून मिळाले 1 कोटी 84 लाखाचे विक्रमी उत्पन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील बियाणे विभाग व उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावरील आंबा फळांच्या लिलावातून विक्रमी 1 कोटी 84 लाखाचे उत्पन्न विद्यापीठाला मिळाल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख तथा कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांनी दिली. बियाणे विभागाच्या प्रक्षेत्रावरील अ/ब विभाग, मध्यवर्ती रोपवाटिका, ई विभाग प्रक्षेत्र यावरील 6,126 झाडे व उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटिकेच्या […]

Read More

कोपरगांव शहरात घड्याळ दालनात चोरी – मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी घेतला घटनास्थळी आढावा , ‘ पोलिस प्रशासनाला तातडीने कडक कारवाईच्या सूचना ‘…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागात गुरुद्वारा रोडवरील प्रसिद्ध “सचिन वॉच” या घड्याळाच्या दालनात आज पहाटे चोरीची गंभीर घटना घडली. याची माहिती मिळताच मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.भयभीत नागरिकांना आधार देत उपस्थित व्यापारी वर्गाशी चर्चा केली. सचिन वॉच या दालनाचे मालक संजय लोहाडे आणि सनी लोहाडे यांची भेट […]

Read More