पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कोपरगाव मतदारसंघात निबंध, रांगोळी स्पर्धा व विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांना भव्य स्वरूप देण्यात आले.या उपक्रमांतर्गत निबंध व रांगोळी स्पर्धा घेतल्या गेल्या, ज्यांना विद्यार्थ्यांचा आणि महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर […]
Read More