ध्येयपूर्तीसाठी योग, उद्योग आणि देव या त्रिसुत्रीच्या आधाराने वाटचाल केली तरच यश निश्चित :- वाडेकर महाराज…
कोपरगांव प्रतिनिधी:-जीवनात निश्चित केलेल्या ध्येयपूर्तीसाठी योग, उद्योग आणि देव या त्रिसुत्रीच्या आधाराने जो वाटचाल करतो तोच यशस्वी होतो. त्यासाठी गुणवत्ता, कार्यक्षमता आणि पात्रता हे गुण माणसाजवळ असायला हवेत असे उद्गार चाळीसगांव येथील ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. विश्वनाथ महाराज वाडेकर यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले.गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक […]
Read More