समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी व कर्ज वाटपात भरीव वाढ; तिमाही आढावा जाहीर…
कोपरगाव प्रतिनिधी:- समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या तिमाही आर्थिक स्थितीचा आढावा नुकताच संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत जाहीर केला. यावेळी संस्थेच्या ठेवी आणि कर्ज वाटपात झालेली उल्लेखनीय वाढ स्पष्ट करण्यात आली.गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत संस्थेच्या ठेवीत तब्बल १४ टक्के, म्हणजे ३६ कोटी ४४ लाख रुपयांची […]
Read More