कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी सोमनाथ बोरनारे यांची नियुक्ती…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी सोमनाथ शिवाजीराव बोरनारे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवार (दि.१२) रोजी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पार […]
Read More