माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंसारख्या रत्नामुळे सहकाराला दिशा मिळाली:- गिलबिले…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकार हा जागाचा आत्मा आहे. सहकारातुन अशक्यप्राय गोष्टी शक्य झाल्या, विकासरूपी संस्था उभ्या राहिल्या, परमेश्वरांने या भुतलावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या रूपाने सहकाराचा नांवलौकीक वाढविण्यांसाठी कर्मरत्न जन्माले घातले त्यातुन त्यांनी परिसराबरोबरच राज्याचे सहकारवैभव देशात नावारूपाला आणले असे प्रतिपादन व्यक्तीमत्व विकास केंद्राचे संस्थापक, अभियंते गोपी गिलबिले यांनी केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना […]

Read More

डाव्या कालव्याला ओव्हर फ्लोचेपाणी सोडलेउजव्या कालव्याला पण लवकरच सोडणार :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सुरुवातीला पडलेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या होत्या.परंतु जवळपास एक महिन्यापासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला होता.त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हर फ्लोचे पाणी सोडावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून सोमवार (दि.१४) […]

Read More

गौतम पब्लिक स्कूल मध्ये सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेस उत्साहात सुरुवात…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गौतमनगर कोळपेवाडी येथे गौतम पब्लिक स्कूलच्या फुटबॉल स्टेडियमवर सोमवारी सुब्रतो मुखर्जी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.नॉकआउट पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची ७१ व्या गळीत हंगामाची तयारी, मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या ७१ व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी अंतिम टप्यात आली असून त्यादृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक प्रशांत घुले यांच्या हस्ते रविवार (दि.१२) […]

Read More

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

श्रीरामपूर येथे २२०/३३ केव्ही उच्चदाब वीज उपकेंद्राचे भूमिपूजन…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होईल आणि तालुक्यातील नवीन उद्योगांना चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये ५९ कोटी […]

Read More

कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे पाण्याचा कार्यक्षम वापर व कीडनियंत्रण या विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेनुसार विद्यापीठाचे तंत्रज्ञान व शिफारशींचा अवलंब शेतकर्यांच्या शेतावर व्हावा या उद्देशाने विद्यापीठातील आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागामार्फत मार्गदर्शन केले जाते. यामध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, पीक उत्पादनवाढी संदर्भातील विद्यापीठाने केलेल्या शिफारशी यांचे मार्गदर्शन केले जाते. यासाठी शेतकर्यांच्या शेतावर पीक प्रात्यक्षिके आयोजित केली […]

Read More

गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे कार्य व इतिहास गौरवशाली:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ):-गणेश खिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे कार्य हे गौरवशाली आहे. या केंद्राने 1927 यावर्षी पेरूच्या सरदार या वाणाची निर्मिती केली. हे वाण अजूनही शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या केंद्रामध्ये पपई पिकातील संशोधनाचे काम प्रगतीपथावर असून या संशोधन केंद्राने लिची व परदेशी आंबा या पिकांचे लागवड तंत्रज्ञान तसेच नवीन वाण विकासासाठी प्रयत्न करावेत असे […]

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत १२१ विद्यार्थ्यांसह आत्मा मालिक राज्यात प्रथम, ५ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत…

कोपरगांव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल कोकमठाणचे १२१ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले असून आत्मा मालिक राज्यात प्रथम स्थानी आहे. यामध्ये इयत्ता ८ वी चे ११३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून राज्यात १०० पेक्षा जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येणारी […]

Read More

वारीत 147 रुग्णांची मोफत नेत्र तपासणीटेके पाटील ट्रस्टचा उपक्रम ; चष्म्यांचे मोफत वाटप….

कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोर्डे […]

Read More

शिवकालीन वारशाचे जागतिक गौरवात रूपांतर – युवानेते विवेक कोल्हे यांनी केले शासनाचे अभिनंदन व आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले महाराष्ट्रातील बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून, या ऐतिहासिक निर्णयाचे कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मनःपूर्वक स्वागत करत भारतीय शासनाचे आणि विशेषतः महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन व आभार मानले आहेत.या निर्णयामुळे शिवकालीन शौर्य, स्वाभिमान आणि सर्जनशीलतेचा वारसा आंतरराष्ट्रीय पातळीवर […]

Read More