ब्राम्हण समाजासाठी सदैव सर्वोतोपरी सहकार्य:- आ. आशुतोष काळे…
कोपरगावात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आश्वारुढ पुतळ्याचे अनावरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा पुढे चालवितांना ब्राम्हण समाजाच्या अडी अडचणी सोडवून ब्राह्मण सभागृहासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. दिलेल्या निधीतून काही विकासकामे पूर्ण होत असून काही कामे भविष्यात होणार आहे. यापुढील काळातही निधीची आवश्यकता भासल्यास निधीची कमतरता पडू देणार नाही. कोणतीही […]
Read More