शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांबाबत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी( मुंबई):-शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांचीही उपस्थिती होती.शिर्डी विमानतळावर अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून काही कामे प्रगतीपथावर आहेत, तर काही कामे प्रस्तावित आहेत. या सर्व बाबींचा मा. देवेंद्रजींनी सविस्तर आढावा घेतला आणि […]
Read More