संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या एक राखी जवानांसाठी उपक्रमाने सीमेवरील सैनिक भावूक…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशभक्ती आणि भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला अभिवादन करत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत सव्वा लाख राख्यांचा संकल्प घेऊन शिर्डीहून श्रीनगरकडे ऐतिहासिक यात्रेचा केलेला प्रवास अतिशय भावनिक ठरला.जम्मूश्रीनगर येथे सैनिकांसोबत झालेले रक्षाबंधन,आणि प्रत्येक राखी सोबत देशातील विविध राज्यातील बहिणींचे आपुलकीचे संदेश यामुळे सैनिकांना हे रक्षाबंधन भावनिक झाले. रक्षाबंधन […]

Read More

विकासाच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव रेल्वे स्टेशनला वंदे भारत एक्स्प्रेसचा अधिकृत थांबा…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव रेल्वे स्टेशनचे संपूर्ण नूतनीकरण तसेच इतर विकास कामे पूर्ण होवून कोपरगाव रेल्वे स्टेशन सर्व सुविधांच्या बाबतीत अद्ययावत झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला कोपरगाव स्टेशनला अधिकृत थांबा दिला हि कोपरगावकरांसाठी व रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय आनंदाची व ऐतिहासिक गोष्ट असून हे विकासाच्या दिशेने […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी प्रवीण शिंदे यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुका व पंचक्रोशीतील शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या व सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्याची कामधेनु असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी कारखान्याचे संचालक प्रवीण जगन्नाथ शिंदे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक […]

Read More

विकसित भारताच्या आधुनिक प्रवासाचे प्रतीक – ‘वंदे भारत एक्सप्रेसचे ‘ कोपरगावमध्ये जल्लोषात स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी(नागपूर):- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे आज देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले व हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोपरगाव परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून त्यांचा प्रवास […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज मानाच्या दहीहंडीची कमिटी जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी संजीवनी युवा प्रतिष्ठानची सर्वात मनाची समजली जाणारी छत्रपती श्री शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्साहात साजरी होणार असून त्यासाठी कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठान हे विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत असून सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव घट्ट करत आहे. गंगा गोदावरी महाआरती ढोल ताशा स्पर्धा विविध सांस्कृतिक […]

Read More

प. पु गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या देवगाव शनी येथे काल्याच्या कीर्तनातुन चालत आलेल्याभक्ताने मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचा आपलेपणाने केला सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-प. पु गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या देवगाव शनी येथे काल्याच्या कीर्तनातुन चालत असतांना अचानकपणे या गरीब अनोळखी भक्ताने स्वतःच्या पायात चप्पल नसतांना आपल्या पिशवीतून शाल नारळ अगदी आपुलकीने देऊन माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचा सत्कार केला ,यावेळी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, भाऊ म्हणून आस्थेने दिलेली ती भेट मी अगदी भारावून गेले. शब्दांकननारायणशेठ अग्रवाल

Read More

स्थानिक बाजारपेठेतुन मा.आ. स्नेहलताताई कोल्हेंनी खरेदी केल्या राख्या,कार्यकर्त्यांना राख्या बांधुन दिला एकतेचा संदेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सर्वच क्षेत्रात नव नविन आव्हाने निर्माण होत आहे. ऑनलाईनच्या जमान्यात स्थानिक व्यापा-यापुढे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांवच्या बाजारपेठेतुन राख्यांची खरेदी करत त्या कार्यकर्त्यांना बांधल्या त्यातुन त्यांनी एकतेचा संदेश दिला आहे.रक्षाबंधन हा भाउ बहिणींच्या पवित्र नात्याचा सण त्याचा आनंद स्थानिक पातळीवर अधिक द्विगुणित करण्यासाठी माजी आमदार […]

Read More

एक राखी जवानांसाठी – संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सव्वा लाख राख्यांसह सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशभक्ती आणि भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला सलाम करत, कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानने विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत सव्वा लाख राख्यांचा संकल्प घेऊन, ४ ऑगस्ट रोजी शिर्डीहून श्रीनगरकडे ऐतिहासिक यात्रेचा शुभारंभ केला होता. हा अद्वितीय “राखी रथ” मधून संजीवनी युवा सेवक सीमारेषेवर तैनात शूर सैनिकांसाठी राख्यांचा अमूल्य ठेवा घेऊन रवाना झाले […]

Read More

शिर्डीला आदिवासी विकास कार्यालय आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी आ.आशुतोष काळेंची ठाम भूमिका…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- आदिवासी समाज हा आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. अकोला तालुक्यानंतर सगळ्यात जास्त आदिवासी समाजाची लोकसंख्या कोपरगाव तालुक्यात आहे त्याचबरोबर राहाता तालुक्यात देखील आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.आदिवासी विकास कार्यालय हे अकोला येथे असल्याने प्रशासकीय दृष्टीने अनेक वेळा आदिवासी समाजबांधवांना अंतर, वेळ आणि सोयीसुविधांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो व […]

Read More

आदिवासी भगिनीने आ.आशुतोष काळेंचे औक्षण करून बांधली राखी, कोपरगावात रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिनाचा अद्वितीय संगम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपला भारत देश ही सणांची भूमी आहे येथे प्रत्येक ऋतूत सण साजरे केले जातात कारण त्यामागे थोर परंपरा आहे. आपल्या सणांमध्ये केवळ उत्सवाचा आनंद नसतो, तर त्यामागे दडलेली मूल्यं, आपुलकी, सामाजिक एकोपा आणि नात्यांतील गुंतवणूकही असते. आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारलेली असून याचा अर्थ ‘सारा समाज एक कुटुंब’ असा […]

Read More