एनसीसीमुळे व्यक्तीमत्व विकास होतो व जीवन शिस्तबध्द होते:- कर्नल प्रसाद मिजार…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-एनसीसीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कॅडेटच्या जीवनात शिस्तबध्दता येते. कॅडेटच्या चालण्यात, बोलण्यात, आचारणात अमुलाग्र बदल होतो व देशप्रमाची भावना व देशाप्रती आदरभाव जागृत होतो. एनसीसीमध्ये सहभागी झालेले कॅडेट यांना सैन्यदलात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध होते. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होवून जीवनात शिस्तबध्दता येते असे प्रतिपादन 17 महाराष्ट्र बटालियन (एनसीसी) चे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रसाद […]
Read More