हर घर तिरंगा अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा:- अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-देशाचा 79 वा स्वातंत्र दिन संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होत आहे. या अंतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2025 या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे प्रत्येक भारतीय कुटुंबाला भारत देशाचा ध्वज फडकविण्याची संधी मिळते व त्यामुळे एकता, देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना वृध्दिंगत होते. तरी सर्वांनी या […]
Read More