कोपरगाव तहसीलला नव्याने रुजू झालेले तहसीलदार विजयजी बोरूडे साहेब यांनी कार्यभार स्वीकारला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला:-कानिफ गुंजाळ…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तहसीलला नव्याने रुजू झालेले,
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी माननीय विजयजी बोरूडे साहेब यांनी कार्यभार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे,

काकडी/मल्हारवाडी ग्रामपंचायत व श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ टॅक्सी संघटनेच्यावतीने अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. सत्कार प्रसंगी श्री कानिफ गुंजाळ, अध्यक्ष श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ टॅक्सी संघटना, भाजपा सोशल मीडिया कोपरगाव तालुका अध्यक्ष,
श्री गणेश पळसकर धनगर समाज महाराष्ट्र कार्याध्यक्ष.

मा. ग्रा. पं. सदस्य श्री नानाभाऊ कांदळकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *