कोपरगाव मोहनिराजनगर भागामध्ये मनसे हिंदू सम्राट संघटना शाखा मोहनिराजनगर या शाखेचे भव्य उद्धाटन नुकतेच संपन्न:- सतिश काकडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२६ ऑक्टोबर रोजी
मोहनीराजनगर भागामध्ये
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
हिंदू सम्राट संघटना शाखा मोहनिराजनगर
या शाखेचे भव्य उद्घाटन
कोपरगाव चे लाडके मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या शुभहस्ते
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेऊन शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले.


यावेळी कोपरगाव मनसे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ मोहितेयांना युवा बेलदार समाज संघटनेच्या महाराष्ट्र सदस्य पदी यांची निवड झाली तसेच मनसे विद्यार्थी उपशहर अध्यक्ष संजय जाधव यांची युवा बेलदार जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा छोटासा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदू सम्राट संघटनेच्या वतीने करण्यात आला
यावेळी या कार्यक्रमास
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी मनसैनिक हिंदू सम्राट संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
शेवटी सर्वांचे आभार
शाखेचे विभाग अध्यक्ष
मुकुंद काकडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *