
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १३२६५८ झाल्या असुन १३२५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२८६८ आहे तर उपचार सुरू असलेले १७१ आहे व मयत झालेले २११ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.७ ऑगस्ट २०२१ आज २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ८ पुढीलप्रमाणे:-
कोळगाव थडी १, खडकी १, तळेगाव १, द्वारकानगर को.१, संवत्सर १, चासनळी २, दहिगाव १.
तर नगर येथील २२ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
चासनळी २, दहिगाव २, धोत्रा १, कोपरगाव २, पढेगाव १, पत्री को.१, पोहेगाव ६, श्रध्दा नगरी को १, सडे २, संवत्सर २, वारी २.
खाजगी लॅबमधील १ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण को१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३१ आहे.
आज नगर येथे ५६८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
