कोपरगावच्या प्रथम महिला आमदार,सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे तसेच, युवा नेते मा. विवेकभैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली,कोरोना योद्ध्यांचा स्यानीटायझर, सन्मान पत्र, व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- भाजपा प्रदेश सचिव व कोपरगावच्या प्रथम महिला आमदार,
सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे तसेच,
युवा नेते मा. विवेकभैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली..

कोरोना योद्ध्यांचा स्यानीटायझर, सन्मान पत्र, व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
कोरोना महामारी च्या काळामध्ये पहिल्या/दुसऱ्या या महाभयंकर आजाराच्या लाटे मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावाची तसेच वाड्या-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांची वेळोवेळी काळजी घेणारे ..

आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक,
ह्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार,
युवा नेते मा. विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केला व भविष्यात आपल्या हातून अशीच चांगली कामे व्हाव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *