
कोपरगाव प्रतिनिधी:- चंद्रमा कलर फोटो चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काशिनाथ भवर
यांचा ३ ऑगस्ट रोजी वाढदिवस आजतागायत अनेक सामाजिक सेवाभावी वृत्तीने सदैव कार्यरत असलेल्या या संवेदनशील व्यक्तींमध्ये असलेल्या गुणसंपन्न माणसास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावि आयुष्य सुखी समाधानी आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा
- हेमचंद्र भवर चंद्रमा कलर फोटो
( आमची दुसरी कोठेही शाखा नाही) बंब प्लाझा विष्णू थिएटर जवळ
भ्रमणध्वनी क्रमांक ९८५०७४४३४०/८३०८२४३९७२
