
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२८ एप्रिल २०२१ आज १३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३३३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३४ रुग्णांचे अहवाल
शहरी व ग्रामीण पुढीलप्रमाणे:-
शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ९
स्वामी समर्थ नगर – ५
खडकी -३
भाजी मार्केट जवळ – ३
गांधीचौक – २
रिद्धी सिद्धी नगर – २
लक्ष्मी नगर – २
बँक रोड – २
गोदाम गल्ली – १
मोहिनीराज नगर – १
कोर्ट रोड – १
हनुमान नगर – १
कालेमळा – १
छ . शिवाजी नगर -१
द्वारकानगरी – १
छ . शिवाजी रोड – १
ओम नगर – १
येवला रोड – १
पांडे गल्ली – १
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
ब्राम्हणगाव – १५
टाकळी – ११
येसगाव – ५
चासनळी – ५
शहाजापूर – ५
बक्तरपूर – ५
करंजी -४
कोळपेवाडी – ४
चांदेकसारे – ४
भोजडे – ४
मळेगाव थडी – ४
मंजूर – ३
जे. पाटोदा – ३
सुरेगाव – ३
कारवाडी – ३
मूर्शतपूर – ३
माहेगाव देशमुख – ३
पढेगाव – ३
गोधेगाव – २
वारी – २
अंचलगाव – २
रवंदे – २
कोळगाव थडी – २
कोकमठाण – १
खोपडी – १
सावळगाव – १
शिंगणापूर – १
दशरथवाडी – १
शहा पांचाळे – १
मढी – १
सांगावी भुसार – १
संजीवनी – १
पोहेगाव – १
सडे – १
आज एकुण १५३ कोरोना पॉझिटिव्ह आहे.
आज नगर येथे १६५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ४ मयत सुरेगाव १, धामोरी १, कान्हेगाव १, साईधाम को.१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
