आदर्श ग्रामपंचायत वेब पोर्टलचे राज्यमंञी मा..गोपी किसन बाजूरीया यांच्या हस्ते शूभारंभ..!

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
अकोला येथे आदर्श पोर्टल वेबचा शूभारंभ विधान परिषद सदस्य मा.गोपी किसन बाजूरिया यांच्या हस्ते शूभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सेवा महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष मा.महेद्रजी गाडवे अकोला तालूका अध्यक्षा सौ.चिञाताई वानखडे उपाध्यक्षा,सविताताई गायकवाड व सरचिटणिस सौ.उज्वलाताई भाबेरे यांच्या उपस्थित पार पडला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *