
कोपरगाव प्रतिनीधी:-
दिनांक.२२ जुन २०२१ वार मंगळवार रोजी कोपरगांव शहर भारतीय जनता पक्षाचे वतीने धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त (तिथीप्रमाणे) त्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहकार महर्षी श्री शंकररावजी कोल्हे सो.सह.साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मा श्री आप्पासाहेब दवंगे सो.,कोनपाचे उपाध्यक्ष श्री स्वप्निल निखाडे, उत्तर नगर जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष श्री कैलास भाऊ जाधव, गटनेते श्री रवींद्रआण्णा पाठक, नगरसेवक श्री शिवाजीराव खांडेकर,श्री वैभवराव गिरमे,श्री दिपक जपे व इतर मान्यवर उपस्थित होते.
