
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ८२२२८ झाल्या असुन १२३०४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२००८ आहे तर उपचार सुरू असलेले ९४ आहे व मयत झालेले २०२ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१८ जुन २०२१ आज २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५६९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ६ पुढीलप्रमाणे:-
सांगवीभुसार १
वारी १
औद्योगिक वसाहत को.१
वडगाव १
पोहेगाव २
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ६ आहे.
आज नगर येथे ४५४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
