उन्हाळ्याचा कहर पुतणीचा हट्ट पुरवण्यासाठी कोपरगाव बेटयेथील चुलते सागर परदेशी यांनी बनवले ट्रॉलीला स्विमिंग पूल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव बेट या ठिकाणी सागर परदेशी यांनी बनवले ट्रॉलीला स्विमिंग पूल पुतणी शिवांशी व मुलगा पृथ्वीराज यांचा हट्ट पुरवण्यासाठी सागर परदेशी यांनी ट्रॉली प्लास्टिक कागद टाकून मुलांसाठी छोटासा स्विमिंग पूल तयार केला ही आनंदाची गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *