
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वृक्षा रोपण,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप रुग्णांना फळे वाटप असे विविध उपक्रम शिवसेना युवसेना यांच्या वतीने राबवून वाढदिवस साजरा केला जातो यावर्षी देखील शिवसेना युवा सेनेचे शेखर कोलते सिद्धांत शेळके,नितेश बोरुडे यांनी पुढाकार घेत आज शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी शिवसेना युवासेनेचे वतीने शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील लायन्स मुक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिष्ठान्न भोजन देवून या सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड करत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहे
यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कैलास जाधव, प्रमोद अण्णा लभडे, शिवाजी ठाकरे,श्रीरंग चांदगुडे, भरत मोरे,दिलीप अरगडे,प्रकाश शेळके, कलविंदर सिंग दडियाल सिद्धार्थ शेळके, नितीश बोरुडे, कालू आप्पा आव्हाड बालाजी गोर्डे सोमनाथ लोहकरे प्रवीण शिंदे राजू कपोते सचिन आढाव सोनू आव्हाड शेखर बोरावके माधव आहेर अमोल भालेराव शिवम नागरे वसीम पटेल रुपेश सीनगर सोनू आव्हाड रवी कथले नितीन घुगे,अमजद शेख, वैभव गीते, सतीश शिंगाणे,बाळासाहेब साळुंके,शेखर कोलते, विकास शर्मा, गगन हाडा,प्रफुल शिंगाडे श्रीपाद भसाळे,मधु पवार,वर्षाताई शिंगाडे होणे ताई सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शाळेचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
