
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने अँड संदीप वर्पे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे याप्रसंगी योग गुरू उत्तम भाई शहा सुधाभाभी ठोळे अध्यक्ष रजनीताई गुजराती दत्तात्रय कंगले उपाध्यक्ष विजुभाऊ बंब कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे कैलास शेठ ठोळे गुजराती ताई बापूसाहेब इमानके डॉक्टर विलास आचारी उत्तम भाई शहा पेंटर दारूवाला सुभाष ससाने नंदकिशोर शिवरकर राजेंद्र बंब ह भ प जगन्नाथ थोरे महाराज वसंतराव आव्हाड मधुकर ईश्वरे दत्तात्रय कंगले आदी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत
