
कोपरगाव प्रतिनिधी:-
विराट प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री प्रदीपभाऊ सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील सामाजिक संघटना क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन च्या वतीने गोकुलधाम गौरक्षाकेंद्र कोकमठाण येथे गोमातांना चारा वाटप करण्यात आला.या सामजिक उपक्रमाबद्दल अनेकांनी क्रांतीगुरु या संघटनेचे कौतुक केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन चे शहराध्यक्ष श्री अनिलभाऊ पगारे, गोपीनाथ घोरपडे, रोहिदास पाखरे ,अर्जुन मरसाळे, अमोल पगारे, महेश पंडोरे, निखिल मिसाळ स्वप्नील कडू,संतोष पगारे वाल्मीक मरसाळे,अविनाश गायकवाड, शुभम गायकवाड, अरुण सोनवणे, दशरथ माळी,अक्षय सोनवणे, संतोष गायकवाड, अर्जुन सोनवणे, सोनू वरगुडे, गणेश सोनवणे, अक्षय केदारे आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते.
