
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २२०३२ झाल्या असुन ३३४३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३०७४ आहे तर उपचार सुरू असलेले २२० आहे व मयत झालेले ४९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १४ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले १० आहेत.
आज एकुण ६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ४२ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील १८ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील ४ जण पुढीलप्रमाणे:-
मढी बु. १
कोपरगाव १
कोळपेवाडी १
जेऊर कुंभारी १
खाजगी लॅब मधील १८ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
लक्ष्मीनगर को. १
सुरेगाव १
चांदेकसारे १
शिंगणापूर ५
सराफ बाजार को. १
मुर्शतपुर २
कोपरगाव १
भगवती कॉलनी को. १
राम मंदिर रोड को. १
नगर मनमाड रोड को. १
धारणगाव १
मांढरे वस्ती को. १
खिर्डी गणेश १
नगर येथील स्वॅबपैकी ४२ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
टाकळी ७
कोपरगाव ७
ब्राम्हणगाव २
करंजी २
संजीवनी को. १
जेऊर पाटोदा ४
कोकमठाण १
बहादराबाद २
निवारा को. १
साईसिटी को. १
जेऊर १
धारणगाव रोड १
शिंगणापूर २
शहापूर १
गांधीनगर को. १
दहिगाव बोलका २
नाटेगाव १
सप्तर्षी मळा को. १
ओमनगर १
टिळकनगर को. १
अंबिका नगर को. १
साकरवाडी १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ६४ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ४९ स्वॅब आहे.
तर १ जण मयत पोहेगाव १ महिला.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
